जयंती: – पुरुषोत्तम शिवराम रेगे (पु.शि. रेगे) (१९१०) लेखक: – रेग्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मिठगाव या गावात झाला होता. मुंबई व लंडन विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी मिळविल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील व गोव्यातील विविध महाविद्यालयांत अध्यापन केले. रेगे पाश्चात्त्य काव्याच्या काही लकबी मराठीत…